⭕ STUDENTS PORT FOLIO



कसे वापरावे ?

१. students, InputT1, InputT2 व Input T3 या ४ शीट्स मध्येच माहिती भरावी, 
    इतर शीट्स आपोआप तयार होतात.
२. students मध्ये विद्यार्थी माहिती भरावी,
३. InputT1 मध्ये विद्ध्यर्थीचे वजन आणि उंची भरावी... आणि हजर दिन टाकावी.
४. InputT2 मध्ये विद्ध्यर्थीचे प्राप्त GRADE (इयत्ता १ ते ८ )या ची नोंद करावी. 
५. InputT3 मध्ये विद्यार्थ्याची विशेष नोंद (इयत्ता १ ते ८ ) लिहावी .
  ६. PORTFOLIO या sheet मध्ये विद्यार्थीची सर्व माहिती आहे, त्यात फक्त संबंधित विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक
  टाकल्यास त्याचे संपूर्ण PORTFOLIO   प्रिंट साठी आपोआप तयार होईल.
  ७.  (सुरुवातीच्या विद्यार्थ्याचे PORTFOLIO  तयार करताना वर्षाचे कामाचे दिवस फक्त टाका,
  इतर विद्यार्थ्यांसाठी तेच दिवस लागू होतील, हजर दिवस आपोआप येतील.)
  ८. PORTFOLIO SHEET  मध्ये विद्यार्थी नावासमोरील संबंधित सेल सलेक्ट करून त्यात फोटो insert करावा,
   हा फोटो नंतर सेल मध्ये बसेल अशा प्रकारे छोटा (resize) करून घ्या, अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी फोटो प्रिंट घेण्या पूर्वी insert करून घ्या.
  ९. जेथे गरज नसेल ते कॉलम व रो विद्यार्थी / विषय संख्ये नुसार hide/minimise करा, Delete करू नका.(Delete केल्यास फोर्मुले काम करणार नाहीत.)
  १0. सदरील एक्सेल टेम्पलेट ला कोणताही password अथवा मार्को दिलेला नाही , त्यामुळे या शीट चा वैयक्तिक शिकण्यासाठी वापरू शकता , एक्सेल च्या कोणत्याही
  वर्जन मध्ये वापरू शकता.(कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक अथवा प्रसिद्धीसाठी याचा वापर करू नये.)

PREPARED BY:
SHAKIL SATTAR GAOLI
SHIVAJI  NAGAR MUN. URDU SCHOOL NO.03 , 
GOVANDI,MUMBAI-43
Phone No.: 8421339153

खाली 👇 DOWNLOAD बटन वर Click करा.

No comments:

Post a Comment